Featured post

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी , https://m.facebook.com/groups/854222064638490?view=group या समुहावर दररोज शैक्षण...

Sunday 19 December 2021

शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज व प्रश्नपत्रिका

 💥 शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व 8वी करिता ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यास सुरुवात

📌 सराव प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रम स्वरुप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला टच करा.


*http://bit.ly/online-application-pup-pss-5th-8th*


*http://bit.ly/Question-paper-and-syllabus*


📌 आवेदनपत्रे भरण्याचा कालावधी - 

*9 मार्च ते 21 मार्च*


📌 शिष्यवृत्ती परीक्षा  *२५ एप्रिल, २०२१* रोजी होणार आहे.


*महत्वाची सूचना*


❌ *शिष्यवृत्ती परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यासाठी विद्यार्थ्याचे बँक खाते क्रमांक व आधार क्रमांक अनिवार्य नाहीत.*❌


*शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क*


*बिगरमागास* प्रवेश शुल्क  20 व परीक्षा शुल्क 60, एकूण 80


*मागास / दिव्यांग* प्रवेश शुल्क  20 व परीक्षा शुल्क 0, एकूण 20

No comments:

Post a Comment