Featured post

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी , https://m.facebook.com/groups/854222064638490?view=group या समुहावर दररोज शैक्षण...

Sunday 19 December 2021

ग्लोबल टिचर प्राईझ

 🏆 *'ग्लोबल टिचर प्राईझ' पुरस्कारासाठी अर्ज करण्यास सुरुवात*

पात्रता निकष व मूल्यमापन निकष पहा. 

अर्ज करा. 1 लाख डॉलर मिळवा. 👇

*http://bit.ly/Apply-to-Global-Teacher-Prize*


🥇 *'ग्लोबल स्ट्युडंट प्राईझ' पुरस्कारासाठी अर्ज आणि नामांकन प्रक्रिया सुरु*

*http://bit.ly/Apply-for-Global-Student-Prize*


💦 *शिक्षक व विद्यार्थी दोन्ही पुरस्कारासाठी 16 मे 2021 पर्यंत अर्ज करता येतील.*


👇👇👇👇👇👇👇👇

🏆 *रणजितसिंह डिसले यांची ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ' पुरस्कार निवड समितीवर नियुक्ती*



🥇 *'ग्लोबल स्ट्युडंट प्राईझ' पुरस्कारासाठी अर्ज आणि नामांकन प्रक्रिया सुरु*

💦 *वय 16 वर्षे वरील सर्व विद्यार्थी या पुरस्कारासाठी अर्ज करु शकतात.*

http://bit.ly/Apply-for-Global-Student-Prize


🎯 *वर्की फाउंडेशन ने या वर्षी "ग्लोबल स्टुडंट प्राईझ" हा जागतिक पुरस्कार सुरु केला आहे.*

 

🔖 *सदर पुरस्कार 50,000 अमेरिकन डॉलर चा आहे.*


💦 *या पुरस्कारासाठी 16 मे 2021 पर्यंत अर्ज करता येतील.*


👇👇👇👇👇👇👇👇

🏆 *रणजितसिंह डिसले यांची  ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ' पुरस्कार निवड समितीवर नियुक्ती*


 *https://bit.ly/2SI4W1C*


 *https://bit.ly/2SI4W1C*

No comments:

Post a Comment