Featured post

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी , https://m.facebook.com/groups/854222064638490?view=group या समुहावर दररोज शैक्षण...

Sunday 19 December 2021

किशोर मासिक

 किशोर मासिक 50 रुपयात वर्षभर घरपोच मिळणार ते ही दिवाळी अंकासह

http://bit.ly/Kishor-masik-only-rs-50-for-one-year


Visit our website 

See profile


💥 *किशोर मासिक फक्त 50 रुपयात वर्षभर मिळणार घरपोच.... ते ही दिवाळी अंकासह*

🎯 *आपल्या मुलांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी, मुलांमधील सृजनशीलतेचा विकास करण्यासाठी या मासिकाची वार्षिक वर्गणी भरुन आजच एक प्रत मागवा.*

*http://bit.ly/Kishor-masik-only-rs-50-for-one-year*


👫 मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमा बाहेरचे ज्ञान मिळावे, मुलांच्या संवेदनशील मनावर उत्तम मुल्यांचे संस्कार व्हावेत हा या मासिकाचा उद्देश आहे.

 

 📚 *किशोर मासिकाची वार्षिक वर्गणी दिवाळी अंकासह* फक्त *50 रुपये* ठेवण्यात आली आहे.


*वार्षिक वर्गणी* कशी भरावी ❓👇

*http://bit.ly/Kishor-masik-only-rs-50-for-one-year*


💥 *किशोर मासिकाचे मागील सर्व अंक खालील लिंक वरुन डाउनलोड करता येतील.*

*https://cutt.ly/DWygfK7*


📚 *किशोर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त किशोर मासिकाचा उपक्रम*

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

➡️ *आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.*





No comments:

Post a Comment