Featured post

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी , https://m.facebook.com/groups/854222064638490?view=group या समुहावर दररोज शैक्षण...

Sunday 19 December 2021

अशक्तपणा / थकवा

 💥 *अशक्तपणा / थकवा दूर करण्यासाठी काय कराल?*


📌 *आधुनिक लाईफस्टाईल आणि धकाधकीचे जीवन यामुळे दैनंदिन जीवनात तसेच आहारात कमालीचे बदल झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे याचा अनपेक्षितपणे परिणाम आपल्या आरोग्यावर आणि शरीरावर होतो आहे.*

 


🎯 *असंतुलित आहार घेतल्यामुळे अशक्तपणा, थकवा वाटतो. याचे रुपांतर पुढे जाऊन मोठमोठ्या आजारांमध्ये होते त्यासाठी वेळीच उपाय करणे आवश्यक आहे*

Read more

👇

*http://www.shaleyshikshan.in/2020/11/weakness.html*

No comments:

Post a Comment