Featured post

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी , https://m.facebook.com/groups/854222064638490?view=group या समुहावर दररोज शैक्षण...

Sunday 19 December 2021

पदवीधर निवडणूक

 पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक


मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कोणते ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल?👇

https://www.shaleyshikshan.in/2020/11/id-card-proof.html


मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात ओळखपत्र सादर करणे बंधनकारक आहे.



*शिक्षक मतदार संघ निवडणूक बोगस मतदानाबाबत.....*


*http://www.shaleyshikshan.in/2020/11/froud-voters.html*


📌 प्राथमिक शिक्षक

📌 13 ते 19 या कालावधीत तीन वर्ष शिक्षक म्हणून काम न केलेले

📌 तसेच शिक्षकेतर कर्मचारी


यांना मतदान करता येणार नाही. मतदान केल्यास फौजदारी गुन्हा नोंदवून कडक स्वरुपाची कार्यवाही करण्यात येणार आहे.

Be careful




💥 *काय आहे पदवीधर / शिक्षक मतदार संघ संकल्पना???*


🎯 *सध्या पदवीधर मतदारसंघ / शिक्षक मतदार संघ हा शब्द वारंवार तुमच्या कानावर पडत असेल. पण...*


🎯 *पदवीधर / शिक्षक मतदारसंघ म्हणजे नेमके काय? त्याची गरज का आहे? त्यामुळे काय फरक पडतो?*

🎯 *पदवीधर/शिक्षक मतदारसंघ कोणते आहेत?*

🎯 *विधान परिषदेची रचना कशी असते?*

🎯 *मतदान कोण करु शकतो?*

🎯 *पदवीधर व शिक्षक मतदार यादीत नाव कसे शोधावे?*

🎯 *मतदान कसे करावे?*

💥💥💥💥💥

*निवडणूक प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती साठी खालील लिंक वर टच करा.* 

👇

*http://www.shaleyshikshan.in/2020/11/graduate-polling-process.html*




*पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणी कशी करावी*


*https://www.shaleyshikshan.in/2020/11/graduate-voter-registration.html*



*पदवीधर / शिक्षक मतदार यादीत आपले नाव ~आहे की नाही~ ते कसे शोधावे ?*

👇

*http://www.shaleyshikshan.in/2020/11/blog-post_15.html*


*पुणे पदवीधर, औरंगाबाद पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक, पुणे शिक्षक  या मतदारसंघात विधानपरिषद सदस्यत्वासाठी निवडणूक 1 डिसेंबर रोजी होणार आहे.* 


*मतदार यादीत आपले नाव आहे की नाही ते अवश्य पहा.* 👆








No comments:

Post a Comment