Featured post

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी , https://m.facebook.com/groups/854222064638490?view=group या समुहावर दररोज शैक्षण...

Sunday 19 December 2021

दहावी प्रवेशपत्र

 🔰 *बारावी परीक्षा 2021 साठी प्रवेशपत्र उपलब्ध... पहा कसे डाउनलोड कराल?*

🎯 *विद्यार्थी, पालक व शाळेसाठी महत्त्वाच्या सूचना*

📌 प्रवेशपत्र शाळेने काढून द्यावे, त्यासाठी फी घेवू नये

*https://www.shaleyshikshan.in/2021/04/maharashtra-board-ssc-hsc-exam-hall-tickets-available.html*


📌 एप्रिल-मे २०२१ परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी इयत्ता १२वी परीक्षेची *ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) प्रिंट करुन विद्यार्थ्यांना द्यावीत.*


📌  *ऑनलाईन पद्धतीने प्रिंट करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये.*


📌 प्रवेशपत्रात विषय व माध्यम यामध्ये काही चुका असतील तर त्या विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत.


📌 प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या शाळेतच कराव्यात. 

📌 Duplicate  प्रवेशपत्र कसे काढावे. सविस्तर सूचना वरील लिंकवर उपलब्ध. 


📚 *दहावी बारावी प्रश्नपेढी संच*

*https://www.shaleyshikshan.in/2021/03/question-bank-for-10th-and-12th-exam.html*


🖥️ दहावी बारावीतील विद्यार्थ्यांसाठी *परीक्षेतील तणावाचे व्यवस्थापन* कसे करावे❓video पहा. 

*http://bit.ly/Stress-Management-for-Exam*

No comments:

Post a Comment