Featured post

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी , https://m.facebook.com/groups/854222064638490?view=group या समुहावर दररोज शैक्षण...

Sunday 19 December 2021

पहिली

 💥 *इ.१ली विषय - मराठी, ऑनलाईन सराव चाचणी*

🎯 *इ.२री साठी सुद्धा उपयुक्त*

*टेस्ट अभ्यासक्रम*

मराठी १ ते ५० पानावरील चित्रांची नावे ओळखणे, बाजार घटकावरील प्रश्न, चव ओळखणे वरील प्रश्न, दिलेल्या चित्रात कोणत्या वस्तू असतात/नसतात, अर्थपुर्ण वाक्य ओळखणे/तयार करणे. पुर्णविराम ओळख.


*या टेस्टमध्ये मुलांच्या विचारशक्तीला चालना देणारे प्रश्न आहेत.*


*आकर्षक अशी ही टेस्ट सोडविताना मुलांना निश्चित आनंद मिळेल.*


टेस्ट लिंक👇

*https://bit.ly/386ePeR*


*ही टेस्ट अवश्य सोडवा. तुमच्या मित्रांना ही लिंक पाठवा.*



*इ.1ली 1 ते 50 अंकावर आधारित ऑनलाईन सराव चाचणी.* 👇


*https://bit.ly/2L8HlmJ*


या टेस्टमध्ये समाविष्ट प्रश्न 

1- संख्या अंकात लिहणे.

2- संख्या अक्षरात लिहणे.

3- दशक एकक ओळखणे.

4- दशक एकक वरुन संख्या तयार करणे.

5- दिलेल्या संख्येनंतर किंवा अगोदरची संख्या ओळखणे.

*25 प्रश्न 50 गुण*

*मराठी व सेमी इंग्रजी/इंग्रजी माध्यम*



No comments:

Post a Comment