Featured post

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी , https://m.facebook.com/groups/854222064638490?view=group या समुहावर दररोज शैक्षण...

Sunday 19 December 2021

आनापान - मित्र उपक्रम

 💥 *आनापान - मित्र उपक्रम*

आनापान मित्र उपक्रम हा महाराष्ट्र सरकार, विपश्यना संशोधन संस्था (VRI) आणि विपश्यना केंद्रांचा संयुक्त उपक्रम आहे जो विद्यार्थ्यांच्या निरोगी, मानसिक आणि बौद्धिक वाढीसाठी मदत करतो.


*MITRA म्हणजे MIND IN TRAINING for RIGHT AWARENESS.*


आनापान - मित्र उपक्रम बाबत अधिक जाणून घ्या. 

*https://bit.ly/3t6GmoS*



💥 *आनापान ध्यान साधना मराठी*

📌 आनापान ध्यान साधना सर्वांसाठी उपयुक्त आहे. परंतु *शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी आनापान हे एक प्रभावी तंत्र आहे.* आनापान ध्यान साधने बाबत अधिक माहिती जाणून घ्या. 👇

*https://bit.ly/3t8qMcr*

🎯 आपल्या मनातील चिंता, क्रोध, द्वेष, एकाग्रतेचा अभाव, शंका, आळशीपणा, लोभ, अस्वस्थता इत्यादी विविध अडथळ्यांपासून आपल्याला मुक्त करण्यासाठी आनापान हे एक प्रभावी साधन आहे.


*https://www.shaleyshikshan.in/2021/01/aanapan-dhyan-sadhana.html*


😌😌😌😌😌

*आनापान म्हणजे काय*❓

*आनापान सति ध्यान ...*❓

*आनापान ध्यान साधनेचे फायदे कोणते*❓


*आपल्या सर्व मित्रांना पाठवा. ग्रुपवर शेअर करा.*



No comments:

Post a Comment