Featured post

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी , https://m.facebook.com/groups/854222064638490?view=group या समुहावर दररोज शैक्षण...

Sunday 19 December 2021

स्टार्स प्रकल्प

 💥 शालेय शिक्षणाच्या सबलीकरणासाठी महाराष्ट्रासह ६ राज्यात राबविला जाणार स्टार्स प्रकल्प.

🎯 शाळा होणार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या

📝 मुल्यमापन योजनेत होणार बदल.

📌 *शिक्षक व अप्रगत विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणाची होणार अंमलबजावणी..*

 *https://www.shaleyshikshan.in/2021/01/starts-project.html*


स्टार्स प्रकल्प म्हणजे काय? 👇


💥 *STARS Project - Strengthening Teaching-Learning And Results for States*


💥 *स्टार्स प्रकल्प - राज्यातील शिक्षण पध्दतीतील अध्यापन, अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण*

No comments:

Post a Comment