Featured post

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी , https://m.facebook.com/groups/854222064638490?view=group या समुहावर दररोज शैक्षण...

Sunday 19 December 2021

छातीत जळजळ ( ॲसिडिटी ) होण्याची कारणे

 *छातीत जळजळ  ( ॲसिडिटी ) होण्याची कारणे, लक्षणे व उपाय*


*https://bit.ly/3mjS7Vc*


छातीत जळजळ होणे याला ॲसिडिटी किंवा मराठीत आपण त्याला आम्लपित्त असे म्हणतो. ह्याचा त्रास प्रत्येक व्यक्तीला केव्हा ना केव्हा होतोच!

              ॲसिडिटीचा त्रास म्हणजे आपल्या जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल तयार होते. हे आम्ल जठरात गॅस्ट्रिक ग्लॅन्डसमधून स्रवले जाते व ह्यामुळे अन्नाचे पचन होते. हे हायड्रोक्लोरिक आम्ल अन्नाच्या पचनासाठी अत्यंत आवश्यक असते. परंतु हे जास्त प्रमाणात स्रवले गेले तर ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

*ॲसिडिटीची कारणे व उपाय माहितीसाठी खालील लिंक ला टच करा.*👇


*https://bit.ly/3mjS7Vc*

No comments:

Post a Comment