Featured post

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी , https://m.facebook.com/groups/854222064638490?view=group या समुहावर दररोज शैक्षण...

Sunday 19 December 2021

आंतरराष्ट्रीय महिला दिन

 👩‍👧 *आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने scert मार्फत राज्यात विविध उपक्रमांचे आयोजन*

 *http://bit.ly/womens-day-various-activities-and-online-session*

📌 किशोरवयीन मुलांसाठी समुपदेशन सत्र, अनुभव कथन, घोषवाक्य, वक्तृत्व, सन्मान मातेचा, काव्यवाचन, चित्रकला, रांगोळी उपक्रमांतर्गत तयार केलेले *व्हिडिओ, फोटो* सोशल मीडियावर *#womensdaymh2021* या हॅशटॅग सह अपलोड करावेत.

📌 यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक सहभागी होवू शकतात. 

🎯 *राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यक्रमाच्या दररोजच्या लिंक पहा.* 👇

No comments:

Post a Comment