Featured post

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी , https://m.facebook.com/groups/854222064638490?view=group या समुहावर दररोज शैक्षण...

Saturday 21 November 2020

बुडणारी टायटॅनिक आणि मानवी स्वभाव

*my Inspirational Post*

*बुडणारी टायटॅनिक आणि मानवी स्वभाव*


*टायटॅनिक बुडताना शेवटचा उपाय म्हणून हवेत प्रकाशाचा बार सोडला..*

*९ किमी* वरील एका जहाजाने ते पाहीले पण ते जहाज समुद्री जिवांचे तस्करी करणारे होते..त्यांनी विचार केला आपण गेलो तर आपले भांडे फुटेल व आपला वेळ जाऊंन नुकसान पण होईल ..ते गेले नाहीत.

*१८किमी* वर कॅलीफोर्नीया नावाचे जहाज होते,त्यांनी सुद्धा मदतीचा प्रकाश पाहीला ..पण रात्रीची वेळ आहे वाटेत आईस बर्ग आहेत ,सकाळी जाऊ असा विचार केला व ते सकाळी गेले तोवर जहाज पूर्ण बुडुन चार तास झाले होते.

*६८ किमी* वर कैथरीन नावाचे जहाज होते , त्यांनीही हा प्रकाश पाहीला व ते त्वरीत मदतीसाठी वळले पोहचले तोवर खूप उशीर झाल होता तरी सुद्धा त्यांनी चारशे पाचशे लोकांना वाचवले.
 

*थोडक्यात तुम्हाला आयुष्यात तीन प्रकारची लोकं भेटतात.*

*एक* त्यांच्या स्वार्थानुसार अजिबात तुमचा विचार न करणारे

*दोन* त्यांच्या वेळे नुसार ,सवडी प्रमाणे मदत करणारे.

*तीन*...कुठचाही विचार न करता ..तुमच्या मदतीसाठी बेधडक हात देणारे.

आपणास नेहमी *तिसऱ्या प्रकारची लोकं प्रकाश होऊन पुन्हा भेटो ही प्रकाशाच्या सणाला प्रार्थना*

*दिपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा.*
🪔🪔🪔🪔🪔🪔

No comments:

Post a Comment