Featured post

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी , https://m.facebook.com/groups/854222064638490?view=group या समुहावर दररोज शैक्षण...

Saturday 5 December 2020

शिष्यवृत्ती परीक्षा मराठी - उतारा 1

*शिष्यवृत्ती परीक्षा - मराठी*
💥 *उतारा व त्यावर आधारित प्रश्न भाग १* 👇
*https://www.scholarshipexamstudy.com/2020/12/text.html*

*Share it*

बटण चित्रे

*बटण चित्रे व आकर्षक डिझाईन्स*

*जुन्या कपड्यांच्या बटणापासून बनविलेली आकर्षक चित्रे, दागिने व डिझाईन्स पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा.* 👇
*https://bit.ly/2JvAFii*

ठसे चित्र

*ठसे चित्र* 

*विविध फळभाज्यांचे काप व हाताच्या बोटांच्या ठशापासून बनविलेली आकर्षक चित्रे* 👇
*https://bit.ly/3lzCNCF*

शिष्यवृत्ती परीक्षा इंग्रजी - parts of body

*शिष्यवृत्ती परीक्षा* 
*विषय - इंग्रजी*
*घटक - parts of body*

*Parts of body या घटकांवर आधारित शिष्यवृत्ती परीक्षेला नेहमी विचारले जाणारे प्रश्न सोडविण्यासाठी खालील लिंक ला टच करा.*
 
*http://www.scholarshipexamstudy.com/2020/12/parts-of-body.html*

*इंग्रजी घटकनिहाय Online Test साठी खालील लिंक ला टच करा.*
*https://www.scholarshipexamstudy.com/p/blog-page_6.html?m=0*

शिष्यवृत्ती परीक्षा बुद्धिमत्ता - इंग्रजी अक्षरमाला

*शिष्यवृत्ती परीक्षा - बुद्धिमत्ता*

💥 *इंग्रजी अक्षरमाला / वर्णमाला या घटकांवरील प्रश्न कसे सोडवावेत?*
💥 *कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात?*
💥 *प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त टिप्स* 👇
*https://www.scholarshipexamstudy.com/2020/12/english-alphabet.html*

दोन अक्षरांच्या मधोमध येणारे अक्षर हे त्या दोन अक्षरांचे क्रमांक मिळवून त्याच्या निम्मे (सरासरी) केल्यावर येणाऱ्या संख्येइतके अक्षर असते.
उदा - B व J च्या मध्यभागी येणारे अक्षर कोणते? 
B चा क्रमांक - २
J चा क्रमांक - १०
सरासरी - ६
म्हणून ६ व्या क्रमांकावरील F हे अक्षर B व J च्या मध्यभागी येईल.

🎯 *आणखी उपयुक्त टिप्स व प्रश्नांचे स्वरुप पाहण्यासाठी वरील लिंक ला टच करा.* 👆 🎯

⚡ *बुद्धिमत्ता विषयाच्या घटकनिहाय Online Test साठी खालील लिंक ला टच करा.* ⚡
*https://www.scholarshipexamstudy.com/p/blog-page_14.html*

Saturday 21 November 2020

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना मिळणार शालेय व्यवस्थापन समितीमध्ये प्रतिनिधित्व

*दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना मिळणार शालेय व्यवस्थापन समितीमध्ये प्रतिनिधित्व...*
👇

nmms exam online application

*NMMS Exam online application करण्यास 9 नोव्हेंबर पासून सुरु....* | https://www.shaleyshikshan.in/2020/11/nmms-exam.html?m=1

💥 *NMMS Exam 2021 ची अंतिम उत्तरसूची जाहीर...* 
🔖 अंतिम उत्तरसूची वर *आक्षेप नोंदवता येणार नाहीत.* ❌
🔖 तसेच NMMS परीक्षेची *गुणपडताळणी करता येत नाही.* ❌

   https://cutt.ly/hmp70IS

🔖 *निकाल* यथावकाश परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर केला जाईल.

📚📚📚📚📚📚📚📚

💥 *NMMS Exam सराव प्रश्नपत्रिका संच*
*सन 2015-16 ते 2020-21*
https://www.shaleyshikshan.in/p/nmms-exam.html

*🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️*
========================
🇲 🇹 🇸 🇲 🇹 🇸 🇲 🇹 🇸
📡📲 *तंत्रज्ञानाची धरुनी वाट,*
*महाराष्ट्र करू स्मार्ट* 📡📲

➡️ *Share with your friend's*

📝 *NMMS परीक्षेसाठी परीक्षार्थ्यास सूचना अवश्य वाचा.  कोविड१९ बाबत स्वयंघोषणापत्र नमूना पहा.*
🔖 *प्रवेशपत्र नवीन तारखेसह अपडेट झालेली आहेत. नवीन प्रवेशपत्र डाउनलोड करुन घ्या.*
 *https://www.shaleyshikshan.in/2021/03/instructions-to-students-for-nmms-exam-2021.html*

🎯 कोविड१९ च्या परिस्थिती मुळे अनेक जिल्ह्यात लॉकडाउन चा निर्णय घेण्यात आलेला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासाठी आवश्यक ती रितसर परवानगी घ्यावी.

👫 *विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना*

🔖 विद्यार्थ्याने परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्र सोबत आणावे व निकाल घोषित होईपर्यंत जतन करून ठेवावे.

🔖 विद्यार्थ्याने परीक्षा सुरु होण्यापूर्वी किमान *तीस मिनिटे* आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे.

🔖 प्रवेशपत्रावरील स्वाक्षरी विद्यार्थ्याने आपल्या मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत करावी.

🔖 *परीक्षेसाठी वजा गुण पद्धतीचा अवलंब केला जाणार नाही.*

🔖 *Covid 19 विषयीचे स्वयंघोषणापत्र भरुन देणे आवश्यक आहे.*

📚 *NMMS Exam admit crad / प्रवेशपत्र मोबाईल वर कसे डाउनलोड करावे?*
*http://bit.ly/how-to-download-nmms-exam-admit-card-on-mobile*

*NMMS सराव प्रश्नपत्रिका संच*
*https://www.shaleyshikshan.in/p/nmms-exam.html*

📝 *NMMS Exam 2021 ही परीक्षा 6 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.* 

*आपल्याकडील सर्व ग्रुप वर शेअर करा.*



भारतरत्न मौलाना आझाद यांच्याविषयी संपूर्ण माहिती

भारतात दरवर्षी *११ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन* (National Education Day) म्हणून साजरा केला जातो. *देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद (Maulana Abul Kalam Azad) यांचा ११ नोव्हेंबर हा जयंती दिन आहे.* ११ नोव्हेंबर २००८ पासून हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने घेतला होता.

*भारतरत्न मौलाना आझाद यांच्याविषयी संपूर्ण माहिती*
👇

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2020

*शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2020 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.*

*School login*👇

*Student login* 👇

शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादी जाहीर....

*शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादी जाहीर....*


*राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, याद्या डाउनलोड करण्यासाठी वरील लिंक ला टच करा.*

💐💐💐💐💐💐
*शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी प्राप्त सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे, पालकांचे हार्दिक अभिनंदन...*
💐💐💐💐💐💐

Join with on Telegram

शिष्यवृत्ती परीक्षा 2021 होणार एप्रिल 21 च्या चौथ्या रविवारी..

*शिष्यवृत्ती परीक्षा 2021 होणार एप्रिल 21 च्या चौथ्या रविवारी...*


*शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भात संपूर्ण माहिती वरील लिंक वर उपलब्ध आहे.*

 *उदा. घटकनिहाय Notes, video, PDF, Online Test, तसेच Model Question paper, board Question paper*

आरोग्यदायी मुळा

*आरोग्यदायी मुळा*

*मुळ्याची भाजी थंडीत मोठ्याप्रमाणात बाजारात उपलब्ध होते. ही भाजी नियमित सेवन करणे आरोग्यासाठी खुप लाभदायक आहे. मुळ्याच्या भाजीचे मुळ हे पांढऱ्या रंगाचे आणि जाडजुड असते. याची भाजी केली जाते. तसेच सलाडमध्येही याचे सेवन केले जाते. ही एक भाजी असली तरी तिच्यात मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत.*

*जाणून घेवूया मुळा सेवन करण्याचे कोणते आहेत फायदे...*
👇

उत्सवाच्या निमित्ताने 200 हून अधिक लोकांना एकाच वेळी पाठवा व्हॉट्सअ‍ॅप संदेश...

*उत्सवाच्या निमित्ताने 200 हून अधिक लोकांना एकाच वेळी पाठवा व्हॉट्सअ‍ॅप संदेश...*
   
*कसे ते जाणून घ्या...* 
👇

NMMS online application start

*राष्ट्रीय दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा NMMS Exam online application करण्यास 9 नोव्हेंबर पासून सुरु....* |

आत्मनिर्भर नवरा

बायकोशी भांडलेला एक बिचारा नवरा बाळू आत्मनिर्भर बनण्यासाठी स्वयंपाक घरात घुसला...😀
घरी असलेले चार ब्रेड स्लाईस भाजले व त्यावर हिरवी चटणी लावून खाल्ला 😀

एक तास झाला, बिचारा बाळू घरातील एका कोपऱ्यात गप्प बसून आहे 🤔

*आणि त्याची बायको त्याला वारंवार विचारत आहे...*
मेहंदी भिजवून किचन मध्ये ठेवले होती कुठे गेली. 😂😂

See more jokes
👇

पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणी कशी करावी?

*पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणी कशी करावी*

पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदान कसे कराल?

*पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदान कसे कराल?*
👇

अशक्तपणा / थकवा दूर करण्यासाठी काय कराल?

*अशक्तपणा / थकवा दूर करण्यासाठी काय कराल?*

*आधुनिक लाईफस्टाईल आणि धकाधकीचे जीवन यामुळे दैनंदिन जीवनात तसेच आहारात कमालीचे बदल झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे याचा अनपेक्षितपणे परिणाम आपल्या आरोग्यावर आणि शरीरावर होतो आहे.*
 

*असंतुलित आहार घेतल्यामुळे अशक्तपणा, थकवा वाटतो. याचे रुपांतर पुढे जाऊन मोठमोठ्या आजारांमध्ये होते त्यासाठी वेळीच उपाय करणे आवश्यक आहे*
Read more
👇

पदवीधर / शिक्षक मतदार संघ संपूर्ण माहिती

💥 *काय आहे पदवीधर / शिक्षक मतदार संघ संकल्पना???*

🎯 *सध्या पदवीधर मतदारसंघ / शिक्षक मतदार संघ हा शब्द वारंवार तुमच्या कानावर पडत असेल. पण...*

🎯 *पदवीधर / शिक्षक मतदारसंघ म्हणजे नेमके काय? त्याची गरज का आहे? त्यामुळे काय फरक पडतो?*
🎯 *पदवीधर/शिक्षक मतदारसंघ कोणते आहेत?*
🎯 *विधान परिषदेची रचना कशी असते?*
🎯 *मतदान कोण करु शकतो?*
🎯 *पदवीधर व शिक्षक मतदार यादीत नाव कसे शोधावे?*
🎯 *मतदान कसे करावे?*
💥💥💥💥💥
*निवडणूक प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती साठी खालील लिंक वर टच करा.* 
👇

दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय तटरक्षक दलात भरती...

*शोध नोकरीचा Job Vacancy*

*दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय तटरक्षक दलात भरती....*


सैनिक स्कूल प्रवेश

*सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ...*

NTA EXAM

बुडणारी टायटॅनिक आणि मानवी स्वभाव

*my Inspirational Post*

*बुडणारी टायटॅनिक आणि मानवी स्वभाव*


*टायटॅनिक बुडताना शेवटचा उपाय म्हणून हवेत प्रकाशाचा बार सोडला..*

*९ किमी* वरील एका जहाजाने ते पाहीले पण ते जहाज समुद्री जिवांचे तस्करी करणारे होते..त्यांनी विचार केला आपण गेलो तर आपले भांडे फुटेल व आपला वेळ जाऊंन नुकसान पण होईल ..ते गेले नाहीत.

*१८किमी* वर कॅलीफोर्नीया नावाचे जहाज होते,त्यांनी सुद्धा मदतीचा प्रकाश पाहीला ..पण रात्रीची वेळ आहे वाटेत आईस बर्ग आहेत ,सकाळी जाऊ असा विचार केला व ते सकाळी गेले तोवर जहाज पूर्ण बुडुन चार तास झाले होते.

*६८ किमी* वर कैथरीन नावाचे जहाज होते , त्यांनीही हा प्रकाश पाहीला व ते त्वरीत मदतीसाठी वळले पोहचले तोवर खूप उशीर झाल होता तरी सुद्धा त्यांनी चारशे पाचशे लोकांना वाचवले.
 

*थोडक्यात तुम्हाला आयुष्यात तीन प्रकारची लोकं भेटतात.*

*एक* त्यांच्या स्वार्थानुसार अजिबात तुमचा विचार न करणारे

*दोन* त्यांच्या वेळे नुसार ,सवडी प्रमाणे मदत करणारे.

*तीन*...कुठचाही विचार न करता ..तुमच्या मदतीसाठी बेधडक हात देणारे.

आपणास नेहमी *तिसऱ्या प्रकारची लोकं प्रकाश होऊन पुन्हा भेटो ही प्रकाशाच्या सणाला प्रार्थना*

*दिपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा.*
🪔🪔🪔🪔🪔🪔

कोविड 19 संसर्गामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास विमा रक्कम मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करणेबाबत..

*कोविड 19 संसर्गामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास विमा रक्कम मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करणेबाबत...*

राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव होवू नये म्हणून  विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 30 सप्टेंबर 2020 पर्यंत अशा कर्मचाऱ्यांना 50 लाखांचे विमा कवच शासनाकडून जाहीर करण्यात आले होते. त्याअनुषंगाने *कर्तव्य बजावताना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत कोविड 19 संसर्ग आजारामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे विमा कवच रक्कम अदा करण्यासाठीचे प्रस्ताव एक आठवड्यात सादर करणे* बाबत शासनाने परिपत्रक जारी केले आहे.

*शासन परिपत्रक, प्रस्ताव करण्यास लागणारी कागदपत्रे व नमूना विवरणपत्र साठी खालील लिंक ला टच करा.* 👇

सेट नेट परीक्षेची पूर्वतयारी

*सेट नेट परीक्षेची पूर्वतयारी करण्यासंदर्भात काही महत्त्वपूर्ण बाबी लक्षात ठेवल्यास निश्चितच यशस्वी व्हाल. कोणते मुद्दे लक्षात ठेवावेत क्लिक करुन पहा.* 👇

सेट परीक्षा संपूर्ण माहिती

*सेट परीक्षा 2020 तारीख जाहीर...* 

*MH - SET Exam परीक्षेबाबत संपूर्ण माहिती*

*परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा पॅटर्न, old Question paper, useful tips पुढील लिंक ला टच करुन पहा.* 👇

Share it.

कला उत्सव २०२० मूल्यमापन निकष व मूल्यांकन प्रपत्रे

*कला उत्सव २०२० मूल्यमापन निकष व मूल्यांकन प्रपत्रे* 
 *(माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी)*

कला उत्सव उपक्रमांतर्गत  संगीत, नृत्य, वादन, शिल्प अशा विविध *स्पर्धेत १०० पैकी गुणदान केले जाणार आहे.* स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी सर्वसाधारण सूचना व  त्यांच्या मूल्यांकनाचे निकष माहित असणे आवश्यक आहे. *स्पर्धेत भाग घेण्याचे निकष व मूल्यांकन प्रपत्रे डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला टच करा.*👇

पदवीधर व शिक्षक मतदारसंघात नाव आहे की नाही ते शोधणे

*पदवीधर / शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी मतदार यादीत आपले नाव ~आहे की नाही~ ते कसे शोधावे ?*
👇

*पुणे पदवीधर, औरंगाबाद पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक, पुणे शिक्षक  या मतदारसंघात विधानपरिषद सदस्यत्वासाठी निवडणूक 1 डिसेंबर रोजी होणार आहे.* 

*मतदार यादीत आपले नाव आहे की नाही ते अवश्य पहा.* 👆

WhatsApp disappearing messages

*व्हॉट्सअँप वर पाठवलेले संदेश 7 दिवसांनी होणार अदृश्य.*

*WhatsApp disappearing messages in 7 day's* 

*WhatsApp ने नुकतेच लॉंच केलेले वैशिष्ट्य म्हणजे अदृश्य होणारे संदेश disappearing messages.*

*हे वैशिष्ट्य कसे वापरावे?*

 *त्याचे फायदे / तोटे काय आहेत? चला जाणून घेवूया?* 👇




रक्तवाढीसाठी काय खावे

*रक्तवाढीसाठी काय खावे?*

शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवतो, सतत थकवा जाणवतो. शरीरातील रक्त वाढवण्यासाठी औषोधोपचाराबरोबरच योग्य आहाराची गरज असते.
           मानवी शरीरात रक्तातील लाल पेशींमध्ये असणारे हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असते. म्हण्जेचज हिमोग्लोबिन कमी झाले की, शरारीतील रक्ताचा पुरवठा देखील योग्य रित्या होत नाही. असे होऊ नये म्हणून अशा वेळी डॉक्टरच आपल्याला काय खावे? खाऊ नये? याबाबत सांगतात. 
त्यावर एक नजर... 👇

शरीरातील रक्त कमी होण्याची कारणे व जाणवणारी लक्षणे... व त्यावरील उपाय

शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असणे ही समस्या पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये जास्त दिसून येते. *जेव्हा रक्ताची कमतरता भासते तेव्हा  हिमोग्लोबीन कमी असते.* हिमोग्लोबिन हे आपल्या लाल रक्तपेशीमध्ये उपस्थित असलेले एक महत्त्वपूर्ण प्रोटीन आहे. *पेशी आणि ऊती यांच्यापर्यंत ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य हिमोग्लोबीन करते.* 
म्हणून हिमोग्लोबीन कमी होण्याची कारणे व त्याची लक्षणे आपणास माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेवूया.
👇
*शरीरातील रक्त कमी होण्याची कारणे व जाणवणारी लक्षणे*

*रक्त वाढविण्यासाठी घरगुती उपाय*