Featured post

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी , https://m.facebook.com/groups/854222064638490?view=group या समुहावर दररोज शैक्षण...

Sunday 4 December 2022

quiz code

घटक :- शब्दांच्या जाती

  1. नाम :- वस्तूच्या अथवा व्यक्तीच्या नावास किंवा गुणधर्म दर्शविणाऱ्या शब्दाला 'नाम ' असे म्हणतात.   ( उदा. कुणाल , गाय , सीताफळ, वही, महाराष्ट्र)

  2. सर्वनाम :-  नामाऐवजी वापरलेल्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. ( आम्ही, मी, तुम्ही, तू, तुला, तो, ती, त्याने )इ.

  3. विशेषण :- नामाबद्द्ल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. ( गोड, कडू, हुशार, सुंदर इ.)

  4. क्रियापद :- वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. (बोलतो, खेळतो, नांगरतो इ .)

Q1. मंगेश रोज सकाळी लवकर उठतो. ' या वाक्यातील नाम ओळखा.





Q2. सतीशला बाबांनी चार पुस्तके दिली. ' या वाक्यात नाम नसलेला शब्द शोधा.





Q3.धुम्रपान करणे आरोग्यास हानिकारक आहे .' या वाक्यातील नाम ओळखा.





Q4. खालील शब्दांच्या गटातील नाम ओळखा.





Q5.'माझ्या शिक्षकांचा मला अभिमान वाटतो.' या वाक्यातील नाम कोणते?





Q6. 'आज आम्ही फिरायला जाणार आहोत.' या वाक्यातील सर्वनाम ओळखा.




Q7. खालील पर्यायातील सर्वनाम नसलेला शब्द कोणता?





Q8. 'प्रार्थनेनंतर ती मुले वर्गात गेली.' या वाक्यातील सर्वनाम ओळखा.





Q9. 'किती सुंदर आहे ते फुल ! ' सर्वनाम ओळखा.





Q10. काल .......... आईबरोबर बाजारात गेले होते.(खालील पर्यायातून योग्य सर्वनाम निवडा.)





Q11. 'विहिरीतील पाणी गोड आहे.' या वाक्यातील विशेषण कोणते?





Q12. विशेषण असलेला पर्याय ओळखा.




Q13. 'सुमनचा चेहरा आकर्षक दिसत होता.' विशेषण ओळखा





Q14. सुजाता रोज शाळेत ......





Q15. दिलेल्या नामासाठी योग्य विशेषण निवडा. ' ......... पाऊस '





Q16. क्रियापद ओळखा.





Q17. ' घरासमोर प्रशस्त बाग आहे. ' विशेषण ओळखा





Q18. क्रिकेट हा माझा आवडता खेळ .........





Q19. गटात न बसणारा शब्द ओळखा.





Q20. क्रियापद ओळखा. ' विज्ञान प्रदर्शनात अमरने भाग घेतला.'





No comments:

Post a Comment