Featured post

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी , https://m.facebook.com/groups/854222064638490?view=group या समुहावर दररोज शैक्षण...

Wednesday 4 May 2016

My twitter account

My twitter account @adityadhas 
.
https://mobile.twitter.com/account

कलचाचणी इ . १० वी साठी

कलचाचणी अहवाल
,
दहावीच्या मार्च २०१६ च्या
परीक्षेस प्रथमच बसलेल्या सर्व
नियमित विद्यार्थ्यांचा कलचाचणी
अहवाल ऑनलाइन पद्धतीने उद्या,
सोमवार २५ एप्रिल रोजी दुपारी १
वाजता www.ivgs.ac.in या
संकेतस्थळावर घोषित केला जाणार
आहे.

evidyarthi Basic English Grammar

Basic English
Grammar for
Beginners,
,
English Grammar
Video Lessons

ई बालभारती

ई बालभारती 
इ १ ते ८ ची सर्व पुस्तके , शिक्षकांसाठी हस्तपुस्तीका या लिंक वरुन download करु शकता 
http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx

Blog of somnath gaikwad

Blog of somnath gaikwad

Saral for school information ,

Saral for school information , student summarry , fill mark of exam ,

saral for staff - teacher and non teacher

saral for staff - teacher and non teacher
.

TET शिक्षक पाञता परीक्षा

TET Website शिक्षक पाञता परीक्षा 
www.mahatet.in

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे maharashtra state council of examination pune

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे
maharashtra state council of examination pune
.
१) ५ वी , ८वी शिष्यवृत्ती परीक्षा
२) शिक्षक पाञता परीक्षा TET
३) शिक्षक पदविका परीक्षा DTEd
४) NTS
५) NMMS
६) RIMC
७)Department exam विभागीय परीक्षा
,
वरील परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती या शैक्षणिक दुव्या ( लिंक) वर पाहू शकता ,
,
www.mscepune.in/

महाराष्ट्र राज्य - सर्व शिक्षा अभियान SSA

महाराष्ट्र राज्य - सर्व शिक्षा अभियान SSA
.
www.mpsp.maharashtra.gov.in/SITE/Home/Home.aspx
.
१) शिक्षणाचा अधिकार RTE
२) जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली DISE DATA
३) हेतू - सर्व शिक्षा अभियानः-
शालेय यंत्रणेच्या सामाजिक
दायित्वाच्या माध्यमातून प्राथमिक
शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याचा
प्रयास करणे, हा सर्व शिक्षा
अभियानाचा हेतू आहे. हे अभियान
म्हणजे देशभरातल्या दर्जेदार पायाभूत
शिक्षणाच्या गरजेचा प्रतिसाद आहे,
प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध
करून देण्याचे स्वप्न वास्तवात आणणे,
राज्याचा साक्षरता दर नव्या उंचीवर
देणे आणि राज्यासह देशातील जनतेला
सक्षम करण्याची ध्येये आम्हाला
प्रत्येक सरत्या वर्षाबरोबर गाठता
येतील, अशी आशा आहे.

You tube channel - pebbles

You tube channel - pebbles
.
.
Subscribe this u tube channel for
Spoken English
Through Marathi

अवकाश वेध Astronomy

विज्ञान व भुगोलातील संकल्पना समजण्यासाठी " अवकाश वेध "
,
Avakashvedh - First Marathi Website on Astronomy
,
http://www.avakashvedh.com/suruvat/softwares.html
विज्ञानाकरिता तथा भुगोलासाठी मराठीत असलेली उपयुक्त वेबसाईट म्हणजे अवकाशवेध होय. या वेबसाईटवर आपणास ग्रह, ता-यांविषयी उपयुक्त माहिती मिळते. अनेक संगणकिय सॉफ्टवेअरही येथे उपलब्ध आहेत.
ईयत्ता सहावी सामान्य विज्ञान प्रकरण सोळा, 'विश्वाचे अंतरंग' या करिता तसेच भुगोलातील ईयत्ता तिसरी पासुनच्या घटकांसाठी उपयुक्त.ईयत्ता आठवी विज्ञानातही महत्वपुर्ण.

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी

शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट साठी
,
https://m.facebook.com/groups/854222064638490?view=group
या समुहावर दररोज शैक्षणिक बातम्या , तंञज्ञान व आरोग्य विषयक पोस्ट अद्ययावत update केल्या जातात , हा समूह नक्की पहा , व सामील व्हा,